'मराठी युनिकोड' साठीची 'बाराखडीची ट्युशनची फाईल' मोफत.
आजी-आजोबा, आई-वडील, मुलगा-मुलगी सर्वांसाठी 'मराठी युनिकोड'ने सादर केले आहे सहजसुलभ आनंदकारक मराठी टायपिंग. बारा स्वरांसाठीच्या केवळ सहा चाव्यांतून अक्षरे व जोडाक्षरे टाईप होतात. कोणत्या व्यंजनाला स्वर कुठे लावायचा किंवा कोणत्या व्यंजनाला दुसरे व्यंजन कसे जोडायचे ते संगणकाला शिकवलेले आहे! उदा- p, k, d नंतर r चावी वापरली तर आपोआप प्र, क्र, ड्र उमटते. तुम्ही केवळ उच्चारासारखे लिहा. 'मराठी युनिकोड' साठीची 'बाराखडीची ट्युशनची फाईल' मोफत मिळेल.
संपर्क साधा.
http://www.shodhmarathicha.com/
Saturday, July 10, 2010
Subscribe to:
Posts (Atom)