व्यंजनाचा उच्चार स्वराशिवाय साध्य होत नाही.
मराठीत व्यंजने कोणती? याचे उत्तर प्रत्येक व्यंजनात 'अ' स्वर मिसळून आपण 'क, ख, ग, . . 'असे देतो. 'का, खा, गा, . . . ', 'के, खे, गे, . . .', 'को, खो, गो, . . .' वगैरे देत नाही. मराठी बाराखडीतल्या प्रत्येक अक्षरात 'व्यंजन + 'अ' स्वर मिसळलेले रूप' असते. 'क, का, कि, की, कु, कू, के, कै, को, कौ' या प्रत्येकात 'क-व्यंजन + अ-स्वर' हे रूप असतेच. 'प, पा, पि, पी, पु, पू, पे, पै, पो, पौ' या प्रत्येकात 'प-व्यंजन + अ-स्वर' हे रूप असतेच. 'द, दा, दि, दी, दु, दू, दे, दै' या प्रत्येकात 'द-व्यंजन + अ-स्वर' हे रूप असतेच.
'हवेवर ओठांनी लीहावे, तसे कागदावरच्या शाईला बोलता यावे', यासाठी पुढील महत्वाची गोष्ट टाईपिंग करताना लक्षात ठेवा.
१) जेव्हा जोडाक्षर लिहायचे नसेल तेव्हा व्यंजनात 'अ' स्वर मिसळा.
२) ख, ग, घ, . . . वगैरे ज्या अक्षरांना पुर्ण स्वर दंड (उभी रेष) असतो तो पुरा करायला ' a ' ही चावी वापरा.
३) द, र, ड, . . . . वगैरे ज्या अक्षरांना थोडी शिरोरेष द्यावी लागते ती पुर्ण करायला ' / ' ही चावी वापरा.
अधीक माहितीसाठी साईटवर दीलेल्या फाईल्स पहा वा संपर्क साधा.
आपला, शुभानन गांगल
Wednesday, March 31, 2010
'शोध मराठीचा' संशोधन
'शोध मराठीचा' संशोधनाच्या
या साईट मुळे पुढील गोष्टी साध्य होतात.
१) Gangal1 Font डाऊनलोड करून तुमचा संगणक मराठीतुन सुरु होतो.
२) मित्राला मराठीतून ईमेल पाठवता येते व त्याला Gangal1 Font डाऊनलोड करण्याची सोय आपोआप जाते.
३) मित्राला त्याच्या संगणकाचा वापर मराठीतून करता येतो.
३) मित्राला मराठीतून पाठवलेली ईमेल, त्याला त्याच्या संगणकात मराठीत वाचता येणे १०० टक्के शक्य होते.
४) ज्यांच्याकडे इंटरनेट नाही त्यांना पेन ड्राईव्ह मधुन तुम्ही Gangal1 Font देऊ शकता.

Subscribe to:
Posts (Atom)