Saturday, May 15, 2010

'शोध मराठीचा' संशोधनाचे - 'मराठी युनीकोड'

आता 'शोध मराठीचा' संशोधन सादर करत आहे - 'मराठी युनीकोड'.
त्यामुळे यापुढे संगणकीय जगताला 'गांगल १', 'सोप्पी मराठी' व 'मराठी युनीकोड' ही तीन 'मराठी-वामनाची' पावले व्यापून टाकणार आहेत! संगणकाचा वापर मराठीतून मनसोक्त करा!! चला मराठीला उत्कर्ष-विकास-प्रसाराच्या मनमोकळ्या विस्तृत क्षितीजावर नेऊ!!!
मोबाईल : ९८३३१०२७२७

Sunday, May 9, 2010

'सोप्पी मराठी' अतिशय सहजतेने मराठी टाईप करता येणारे 'टूल'

नमस्कार,
आता 'सोप्पी मराठी' हे अतिशय सहजतेने मराठी टाईप करता येणारे 'टूल' उपलब्ध आहे. एक 'टूल' रुपये १५० ला आहे.
पण १० 'टूल' १०५० रुपयांना उपलब्ध आहेत. ते वितरक ठरतात. ते त्या 'टूल'ची विक्री रुपये १५० ला करु शकतात. 'टूल' तुम्हाला घरबसल्या ईमेल ने पाठवण्याची सोय केली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी संपर्क साधा.
मोबाईल ९८३३१०२७२७,  ईमेल .
'सोप्पी मराठी' पुढील पत्यावर उपलब्ध आहे. येथे त्याचे प्रात्यक्षीक दिले जाते.
१९-२०, आयडीयल अपार्टमेंट, गुलमोहर रोड,
सौराष्ट्र बस स्टोप समोर,
पितांबरी साडी शॉप जवळ, जुहू, मुंबई ४०००४९.
आपला स्नेही,
शुभानन गांगल

Saturday, May 1, 2010

'सोप्पी मराठी' सीडीचे लोकार्पण शनिवारी महाराष्ट्र दिनी मुंबईत करण्यात आले.

'सोप्पी मराठी' ही संगणकात मराठी सोप्या पद्धतीने टाईप करणा-या सीडीचे लोकार्पण शनिवारी महाराष्ट्र दिनी मुंबईत करण्यात आले.
http://attachments.wetpaintserv.us/c%24Ud2oCJGkt4frHjHUhxAg%3D%3D146312

Wednesday, April 28, 2010

'शोध मराठीचा' संशोधना तर्फे 'सोप्पी मराठी' च्या सीडी चे उदघाटन

'शोध मराठीचा' संशोधना तर्फे 'सोप्पी मराठी' च्या सीडी चे उदघाटन १ मे रोजी 'मुंबई मराठी पत्रकार संघ' येथे दुपारी ३:३० ला होणार आहे. 'सोप्पी मराठी' बाबतच्या अधिक माहितीसाठी संपर्क साधा.

Sunday, April 18, 2010

'देवनागरी लिपी मध्ये मराठीसाठी बदल करण्याची गरज'

'देवनागरी लिपी मध्ये मराठीसाठी बदल करण्याची गरज'
या विषयावर 'शोध मराठी'चा तर्फे झालेल्या 'PowerPoint' प्रेझेन्टेशनची फाईल आम्ही मोफत उपलब्ध करत आहोत. त्यासाठी या ईमेल वर वीचारणा करा.