'शोध मराठीचा' संशोधन पुर्ण केले आहे. पुस्तके: १) Perception, Sound, Prose, and Poetry २) 'मानवी विज्ञान : उच्चारसातत्य' ३) 'मराठी पद्यातील लगुत्व ओळखण्यासाठीचे नियम' ४) बदलत्या काळातील बदलती मराठी (मराठी अक्षर सिद्धांत)' ५) 'शुद्धलेखनाचे नियम शुन्य असावेत' ६) 'सोपी मराठी खरी मराठी', ७) मराठी भाषेचा मुलभुत वीचार
योजना : १) 'कविता-आस्वाद आणि गझल-आस्वाद' मराठी सॉफ्टवेअर. विक्रीस उपलब्ध आहे.
२) मराठी फॉण्ट : SGangal, GANGALG आणि GANGAL1 Font मोफत उपलब्ध केले.
नव्या सिद्धांतांचे सादरीकरण
१) स्फोटध्वनी कंपध्वनी, २) व्यंजन आणी स्वर, ३) मुलभुत स्वर, ४) ओघवते स्वर, ५) अष्ट स्वरमुद्रा, ६) प्रमाणीकरणाची चौकट, ७) ओळख आणी कालमापन, ८) फ्रीक्वेन्सी आणी जाणीवांचे कालमापन, ९) ऊर्जा आणी अर्थ, १०) गतीअंश.
'शोध मराठीचा' संशोधना तर्फे 'सोप्पी मराठी' च्या सीडी चे उदघाटन
'शोध मराठीचा' संशोधना तर्फे 'सोप्पी मराठी' च्या सीडी चे उदघाटन १ मे रोजी 'मुंबई मराठी पत्रकार संघ' येथे दुपारी ३:३० ला होणार आहे. 'सोप्पी मराठी' बाबतच्या अधिक माहितीसाठी संपर्क साधा.
No comments:
Post a Comment