स्वतंत्र सोपी सहज मराठी, स्वर व्यंजने आणी अक्षरे, संगणकातुन सर्वांसाठी
नीव्वळ केवळ फक्त मराठी, सोळा आणे, शंभर टक्के, मराठमोळी माय मराठी
लिहा मोफत नीखळ मराठी, नव्या युगाच्या संवादार्थ, 'गांगल१' तुमच्याच साठी
विकास होवो कसा कितीही, संगणकामधला 'गांगल१', कालबाह्य ना ठरे कधीही
उगा कशाला पैसे खर्चा, सर्वांसाठी मोफत असता, 'गांगल१' अपुल्याच घरचा
वर्ड, एक्सेल सगळ्यासाठी, ईमेलच्या पानांमधुनी, 'गांगल१' चे माय मराठी
www.shodhmarathicha.com ला भेट द्या.
Saturday, April 3, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
karach khup chan waatle marathicha punnaa vikas hot ahe he pahun
ReplyDeletemee pan tumcha karyat sahbhagee ahe