Tuesday, November 23, 2010

श्री. शुभानन गांगल यांचा 'लीलाई' दिवाळी अंकातील लेख

श्री. शुभानन गांगल यांचा 'लीलाई' दिवाळी अंकातील लेख पुढील लिंकवर वाचा.




http://attachments.wetpaintserv.us/RkE8mvbeJzPlXXoGPzalzw294038

Sunday, August 22, 2010

लोकसत्तेत आलेल्या 'साऊंडकोड' - भाषांच्या जागतिकीकरणात मराठीचे योगदान, या लेखासाठी लींक

नमस्कार,
लोकसत्तेत आलेल्या 'साऊंडकोड' - भाषांच्या जागतिकीकरणात मराठीचे योगदान, या लेखासाठी लींक -

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=95098:2010-08-21-15-44-20&catid=41:2009-07-15-03-58-17&Itemid=81


आपला,
शुभानन गांगल

Saturday, July 10, 2010

'मराठी युनिकोड' साठीची 'बाराखडीची ट्युशनची फाईल' मोफत.

'मराठी युनिकोड' साठीची 'बाराखडीची ट्युशनची फाईल' मोफत.
आजी-आजोबा, आई-वडील, मुलगा-मुलगी सर्वांसाठी 'मराठी युनिकोड'ने सादर केले आहे सहजसुलभ आनंदकारक मराठी टायपिंग. बारा स्वरांसाठीच्या केवळ सहा चाव्यांतून अक्षरे व जोडाक्षरे टाईप होतात. कोणत्या व्यंजनाला स्वर कुठे लावायचा किंवा कोणत्या व्यंजनाला दुसरे व्यंजन कसे जोडायचे ते संगणकाला शिकवलेले आहे! उदा-  p, k, d नंतर r चावी वापरली तर आपोआप प्र, क्र, ड्र उमटते. तुम्ही केवळ उच्चारासारखे लिहा. 'मराठी युनिकोड' साठीची 'बाराखडीची ट्युशनची फाईल' मोफत मिळेल.

संपर्क साधा.

http://www.shodhmarathicha.com/

Thursday, June 17, 2010

'सोप्पी मराठी' डाउनलोड कशी कराल?

'सोप्पी मराठी' डाउनलोड कशी कराल?
यासाठी पुढील लींक पहा.
http://attachments.wetpaintserv.us/Nyq-Jp8y3626BCDSjPetZg571793

Thursday, June 10, 2010

'सोप्पी मराठी' (मराठी युनिकोड सह) ची किंमत केवळ १०० रूपये.

आता एका 'सोप्पी मराठी' (मराठी युनिकोड सह) ची किंमत केवळ १०० रूपये.
चेक वा ड्राफ्टची गरज नाही. रक्कम आमच्या बँकेत सरळ ट्रान्सफर करण्याची सोय.
या साईटवरून अंदाजे २० सेकंदात डाउनलोड करा.
'संस्था, मंडळे, शाळा, कॉलेज, पक्ष, गट', यांनी अधिक माहितीसाठी संपर्क साधा.
ईमेल -
शुभानन गांगल - मोबाईल 9833102727
पुढील लींकवर माहितीसाठी क्लीक करा.
http://attachments.wetpaintserv.us/yfq0YVuiEplfpQeOsg_o8A40668

Sunday, May 16, 2010

Saturday, May 15, 2010

मराठी युनीकोड - Marathi Unicode

मराठी युनीकोड - Marathi Unicode

'शोध मराठीचा' संशोधनाचे - 'मराठी युनीकोड'

आता 'शोध मराठीचा' संशोधन सादर करत आहे - 'मराठी युनीकोड'.
त्यामुळे यापुढे संगणकीय जगताला 'गांगल १', 'सोप्पी मराठी' व 'मराठी युनीकोड' ही तीन 'मराठी-वामनाची' पावले व्यापून टाकणार आहेत! संगणकाचा वापर मराठीतून मनसोक्त करा!! चला मराठीला उत्कर्ष-विकास-प्रसाराच्या मनमोकळ्या विस्तृत क्षितीजावर नेऊ!!!
मोबाईल : ९८३३१०२७२७

Sunday, May 9, 2010

'सोप्पी मराठी' अतिशय सहजतेने मराठी टाईप करता येणारे 'टूल'

नमस्कार,
आता 'सोप्पी मराठी' हे अतिशय सहजतेने मराठी टाईप करता येणारे 'टूल' उपलब्ध आहे. एक 'टूल' रुपये १५० ला आहे.
पण १० 'टूल' १०५० रुपयांना उपलब्ध आहेत. ते वितरक ठरतात. ते त्या 'टूल'ची विक्री रुपये १५० ला करु शकतात. 'टूल' तुम्हाला घरबसल्या ईमेल ने पाठवण्याची सोय केली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी संपर्क साधा.
मोबाईल ९८३३१०२७२७,  ईमेल .
'सोप्पी मराठी' पुढील पत्यावर उपलब्ध आहे. येथे त्याचे प्रात्यक्षीक दिले जाते.
१९-२०, आयडीयल अपार्टमेंट, गुलमोहर रोड,
सौराष्ट्र बस स्टोप समोर,
पितांबरी साडी शॉप जवळ, जुहू, मुंबई ४०००४९.
आपला स्नेही,
शुभानन गांगल

Saturday, May 1, 2010

'सोप्पी मराठी' सीडीचे लोकार्पण शनिवारी महाराष्ट्र दिनी मुंबईत करण्यात आले.

'सोप्पी मराठी' ही संगणकात मराठी सोप्या पद्धतीने टाईप करणा-या सीडीचे लोकार्पण शनिवारी महाराष्ट्र दिनी मुंबईत करण्यात आले.
http://attachments.wetpaintserv.us/c%24Ud2oCJGkt4frHjHUhxAg%3D%3D146312

'सोप्पी मराठी' सीडीचे लोकार्पण शनिवारी महाराष्ट्र दिनी मुंबईत करण्यात आले.


'सोप्पी मराठी' ही संगणकात मराठी सोप्या पद्धतीने टाईप करणा-या सीडीचे लोकार्पण शनिवारी महाराष्ट्र दिनी मुंबईत करण्यात आले.
http://attachments.wetpaintserv.us/c%24Ud2oCJGkt4frHjHUhxAg%3D%3D146312

Wednesday, April 28, 2010

'शोध मराठीचा' संशोधना तर्फे 'सोप्पी मराठी' च्या सीडी चे उदघाटन

'शोध मराठीचा' संशोधना तर्फे 'सोप्पी मराठी' च्या सीडी चे उदघाटन १ मे रोजी 'मुंबई मराठी पत्रकार संघ' येथे दुपारी ३:३० ला होणार आहे. 'सोप्पी मराठी' बाबतच्या अधिक माहितीसाठी संपर्क साधा.

'शोध मराठीचा' संशोधना तर्फे 'सोप्पी मराठी' च्या सीडी चे उदघाटन

'शोध मराठीचा' संशोधना तर्फे 'सोप्पी मराठी' च्या सीडी चे उदघाटन १ मे रोजी 'मुंबई मराठी पत्रकार संघ' येथे दुपारी ३:३० ला होणार आहे. 'सोप्पी मराठी' बाबतच्या अधिक माहितीसाठी संपर्क साधा.

Sunday, April 18, 2010

'देवनागरी लिपी मध्ये मराठीसाठी बदल करण्याची गरज'

'देवनागरी लिपी मध्ये मराठीसाठी बदल करण्याची गरज'
या विषयावर 'शोध मराठी'चा तर्फे झालेल्या 'PowerPoint' प्रेझेन्टेशनची फाईल आम्ही मोफत उपलब्ध करत आहोत. त्यासाठी या ईमेल वर वीचारणा करा.

'देवनागरी लिपी मध्ये मराठीसाठी बदल करण्याची गरज'

'देवनागरी लिपी मध्ये मराठीसाठी बदल करण्याची गरज'
या विषयावर 'शोध मराठी'चा तर्फे झालेल्या 'PowerPoint' प्रेझेन्टेशनची फाईल आम्ही मोफत उपलब्ध करत आहोत. त्यासाठी या ईमेल वर वीचारणा करा.

Saturday, April 3, 2010

www.shodhmarathicha.com ला भेट द्या.

स्वतंत्र सोपी सहज मराठी,      स्वर व्यंजने आणी अक्षरे,     संगणकातुन सर्वांसाठी
नीव्वळ केवळ फक्त मराठी,     सोळा आणे, शंभर टक्के,      मराठमोळी माय मराठी
लिहा मोफत नीखळ मराठी,     नव्या युगाच्या संवादार्थ,      'गांगल१' तुमच्याच साठी
विकास होवो कसा कितीही,     संगणकामधला 'गांगल१',      कालबाह्य ना ठरे कधीही
उगा कशाला पैसे खर्चा,        सर्वांसाठी मोफत असता,      'गांगल१' अपुल्याच घरचा
वर्ड, एक्सेल सगळ्यासाठी,      ईमेलच्या पानांमधुनी,        'गांगल१' चे माय मराठी
www.shodhmarathicha.com ला भेट द्या.

Wednesday, March 31, 2010

पुढील महत्वाची गोष्ट Gangal1 मधुन टाईपिंग करताना लक्षात ठेवा.

व्यंजनाचा उच्चार स्वराशिवाय साध्य होत नाही.
मराठीत व्यंजने कोणती? याचे उत्तर प्रत्येक व्यंजनात 'अ' स्वर मिसळून आपण 'क, ख, ग, . . 'असे देतो. 'का, खा, गा, . . . ', 'के, खे, गे, . . .', 'को, खो, गो, . . .' वगैरे देत नाही.  मराठी बाराखडीतल्या प्रत्येक अक्षरात 'व्यंजन + 'अ' स्वर मिसळलेले रूप' असते. 'क, का, कि, की, कु, कू, के, कै, को, कौ' या प्रत्येकात 'क-व्यंजन + अ-स्वर' हे रूप असतेच. 'प, पा, पि, पी, पु, पू, पे, पै, पो, पौ' या प्रत्येकात 'प-व्यंजन + अ-स्वर' हे रूप असतेच. 'द, दा, दि, दी, दु, दू, दे,  दै' या प्रत्येकात 'द-व्यंजन + अ-स्वर' हे रूप असतेच.
'हवेवर ओठांनी लीहावे, तसे कागदावरच्या शाईला बोलता यावे', यासाठी पुढील महत्वाची गोष्ट टाईपिंग करताना लक्षात ठेवा.
१) जेव्हा जोडाक्षर लिहायचे नसेल तेव्हा व्यंजनात 'अ' स्वर मिसळा.
२) ख, ग, घ, . . .  वगैरे ज्या अक्षरांना पुर्ण स्वर दंड (उभी रेष) असतो तो पुरा करायला ' a ' ही चावी वापरा.
३) द, र, ड, . . . . वगैरे ज्या अक्षरांना थोडी शिरोरेष द्यावी लागते ती पुर्ण करायला ' / ' ही चावी वापरा.
अधीक माहितीसाठी साईटवर दीलेल्या फाईल्स पहा वा संपर्क साधा.
आपला, शुभानन गांगल

'शोध मराठीचा' संशोधन

'शोध मराठीचा' संशोधनाच्या

या साईट मुळे पुढील गोष्टी साध्य होतात.
१) Gangal1 Font डाऊनलोड करून तुमचा संगणक मराठीतुन सुरु होतो.
२) मित्राला मराठीतून ईमेल पाठवता येते व त्याला Gangal1 Font डाऊनलोड करण्याची सोय आपोआप जाते.
३) मित्राला त्याच्या संगणकाचा वापर मराठीतून करता येतो.
३) मित्राला मराठीतून पाठवलेली ईमेल, त्याला त्याच्या संगणकात मराठीत वाचता येणे १०० टक्के शक्य होते.
४) ज्यांच्याकडे इंटरनेट नाही त्यांना पेन ड्राईव्ह मधुन तुम्ही Gangal1 Font देऊ शकता.